पाणी व आत्म्याच्या सुवार्तेकडे आपण परत येऊ. धर्मशास्त्रें किंवा शास्त्रलेख कांही आपल्याला वाचवू शकणार नाहीत. पुष्कळ ख्रिस्ती लोक त्याच्यामागे गेल्यामुळे ते पुन्हां जन्मलेले नाहीत. ही धर्मशास्त्रे आणि शास्त्रलेख किती चुका करतात हे स्पष्टपणे दाखवून येशूवर योग्य मार्गाने कसा विश्वास ठेवायचा हे या पुस्तकांत सांगितलेले आहे.