Search

E-BOOKS E AUDIOLIVROS GRATUITOS

O Evangelho Segundo Mateus.

Marathi  12

ख्रिस्ती व्यक्ति प्रभूबरोबर व्यक्तिगत संभाषण कधी करू शकते? मत्तयकृत शुभवर्तमानाविषयी उपदेश (1)

Rev. Paul C. Jong | ISBN 8983147024 | Páginas 322

Baixe eBooks e audiolivros GRÁTIS

Escolha seu formato de arquivo preferido e faça o download com segurança em seu dispositivo móvel, PC ou tablet para ler e ouvir as coleções de sermões a qualquer hora e em qualquer lugar. Todos os eBooks e audiolivros são totalmente gratuitos.

Você pode ouvir o audiolivro através do player abaixo. 🔻
Tenha um livro em brochura
Compre um livro em brochura na Amazon
येशूच्या वचनाचा शब्द ह्रा जगांत सर्वांना सांगितला पाहिजे असे प्रेषित मत्तय आपल्याला सांगत आहे, ह्राचे कारण म्हणजे त्यानें येशूला राजांचा राजा म्हणून पाहिले होते. आता जगामधील ख्रिस्ती लोक, जे आम्ही प्रसार करीत असलेल्या पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर वि·ाास धरण्याद्वारें नव्यानें जन्मले आहेत, त्यांना जीवनाच्या भाकरीचे सेवन करण्याची खरोखरच उत्कट इच्छा आहे. पण ख­या सुवार्तेंत आमच्याबरोबर सहभागिता ठेवणे हे त्यांच्यासाठीं कठीण आहे कारण ते सर्व आमच्यापासून खूप दूर आहेत. इ/डद्धऊ. राजांचा राजा येशू ख्रिस्त ह्राच्या लोकांची गरज भागविण्यासाठीं व त्यांच्या आध्यात्मिक वृद्धीच्या पोषणासाठीं ह्रा पुस्तकांतील उपदेश त्यांच्यासाठीं जीवनाची नवी भाकर म्हणून तयार केले आहेत. लेखक घोषणा करीत आहे कीं, राजांचा राजा येशू ख्रिस्त ह्राच्या वचनावर वि·ाास ठेवण्याद्वारें ज्यांना पापक्षमा प्राप्त झालेली आहे त्यांना त्यांच्या वि·ाासाचे रक्षण करता यावे व त्यांच्या आध्यात्मिक जीवनांत त्यांना टिकून राहता यावे ह्रासाठीं त्यांनी देवाच्या शुद्ध वचनाचे सेवन केलेच पाहिजे. इ/डद्धऊ. जे लोक वि·ाासाद्वारें राजाच्या राजघराण्याचे लोक असे बनलेले आहेत त्या तुम्हां सर्वांस हे पुस्तक खरी आध्यात्मिक भाकरी पुरवील. देव त्याच्या ख्रिस्ती मंडळीद्वारें आणि सेवकांद्वारे ही जीवनाची भाकर सतत देतच राहील. ज्यांनी पाण्याने व आत्म्याने पुन्हा नव्याने जन्म घेतलेला आहे आणि ज्यांना आमच्याबरोबर येशू ख्रिस्तामध्ये सदासर्वकाळ खरी आत्मिक सहभागिता हवी आहे त्या तुम्हां सर्वांबरोबर देवाचे आशीर्वाद असो.
Mais

Livros relacionados a esse título

The New Life Mission

Participe da nossa pesquisa

Como você ficou sabendo sobre nós?