पाणी व आत्म्याची सुवार्ता शास्त्राप्रमाणे सांगून पुन्हां जन्मण्यासाठीं मार्गदर्शन करणारे हे एकमेव ख्रिस्ती पुस्तक आहे. पाणी व आत्म्याने जन्मल्याशिवाय मनुष्य स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश करू शकत नाही. येशूचा बाप्तिस्मा व रक्त यावर विश्वास ठेवून आयुष्यांतील सर्व पापांपासून मुक्त होणे म्हणजेच पुन्हां जन्मणे होय. म्हणूनच आपण पाणी व आत्मा या सुवार्तेवर विश्वास ठेवून नीतिमान माणसाप्रमाणे स्वर्गाच्या राज्यांत प्रवेश करू या.
更多