Search

বিনামূল্যের ইবুক ও অডিওবুক

প্রকাশিত বাক্য

মারাঠি  7

प्रकटीकरणच्या पुस्तकावर उपदेश आणि खुलासे - ख्रिस्तविरोधक, बलिदान, वर घेतले जाणे, आणि सहस्त्रवर्षीय राज्य ह्रांचा काळ येत आहे का? (Ⅰ)

Rev. Paul C. Jong | ISBN 8983141433 | পৃষ্টা 288

ই-বুক এবং অডিওবুক বিনামূল্যে ডাউনলোড করুন

আপনার পছন্দের ফাইল ফরম্যাট বেছে নিন এবং আপনার মোবাইল ডিভাইস, পিসি বা ট্যাবলেটে নিরাপদে ডাউনলোড করে যে কোনও সময়, যে কোনও জায়গায় উপদেশ সংকলন পড়ুন এবং শুনুন। সমস্ত ই-বুক এবং অডিওবুক সম্পূর্ণ বিনামূল্যে।

নীচের প্লেয়ারের মাধ্যমে অডিওবুক শুনতে পারেন। 🔻
একটি মুদ্রিত বই রাখুন
অ্যামাজনে একটি মুদ্রিত বই কিনুন
11 सप्टेंबरच्या आतंकवादी हल्ल्यानंतर इन्टरनेटच्या "www.raptuready.com" ह्रा साइटवर शेवटच्या काळासंबंधी माहिती पुरवली होती ती मिळवण्यासाठी लाखो लोकांनी गर्दी केली होती अशी बातमी आहे. क्ग़्ग़् आणि च्र्क्ष्ग्क ह्रा दोघांनी एकत्र येऊन केलेल्या पाहणीनुसार असे समजते कीं 59% हून अधिक अमेरिकन लोक आता अपोकॅलिप्टीक एश्टॉलॉजीवर विश्वास धरीत आहेत.
वेळेच्या अशा गरजेला प्रतिसाद देताना लेखक प्रकटीकरणच्या पुस्तकांतील महत्त्वाच्या विषयांवर स्पष्ट खुलासे करीत आहेत. त्यामध्ये ख्रिस्तविरोधकाचे येणे, संतांचे बलिदान आणि वर उचलले जाणे, सहस्त्रवर्षीय राज्य आणि नवे आकाश व पृथ्वी हे विषय अंतर्भूत आहेत - आणि हे सर्व त्यांनी संपूर्ण पवित्रशास्त्राच्या आधाराने व पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने केलेले आहे.
प्रकटीकरणाच्या पुस्तकातील प्रत्येक वचनाचे खुलासे आणि तपशीलवार उपदेशांची पुरवणी पण त्याला जोडलेली आहे. जी कोणी व्यक्ति हे पुस्तक वाचील तिला, देवानें ह्रा जगासाठीं ज्या सर्व योजना राखून ठेवलेल्या आहेत त्यांचे ज्ञान आत्मसात करता येईल.
तुमच्यासाठीं पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवण्याची आत्यंतिक गरज ओळखून घेण्याची हीच वेळ आहे. ह्रासाठीं कीं त्यायोगे तुम्हांला ज्ञान प्राप्त होऊ शकेल आणि ह्रा ज्ञानायोगें शेवटच्या काळाच्या परीक्षा आणि संकटे ह्रापासून तुमची सुटका होऊ शकेल. ह्रा दोन पुस्तकांमुळे आणि पाणी व आत्म्याच्या सुवार्तेवर विश्वास धरण्याद्वारे तुम्ही प्रकटीकरणांत भविष्य केलेल्या सर्व परीक्षांवर आणि संकटावर जय मिळविण्यास समर्थ होऊ शकाल.
অধিক

এই বিষয়ক অন্যান্য পুস্তক

The New Life Mission

আমাদের জরিপে অংশ নিন

আপনি আমাদের সম্পর্কে কীভাবে জানলেন?